शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

बेकायदा मुरूम, माती उत्खननप्रकरणी १ कोटी ९३ लाखांचा दंड

By admin | Published: January 13, 2017 2:06 AM

अनधिकृतरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी कडाचीवाडी (चाकण) येथील चार जणांना १ कोटी ९३ लाख ९८

चाकण : अनधिकृतरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी कडाचीवाडी (चाकण) येथील चार जणांना १ कोटी ९३ लाख ९८ हजार रुपये जमीन महसुली थकबाकी म्हणून दंड केला असल्याची माहिती खेडचे तहसीलदार विठ्ठल ऊर्फ सुनील जोशी यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, कडाचीवाडी येथील जमीन गट क्रमांक १७ व १८ मधील ९९.६३ ब्रास माती तसेच ५९७.७८ ब्रास मुरूम अनधिकृतरीत्या उत्खनन केल्याप्रकरणी गोटीराम नामदेव खांडेभराड ( रा.कडाचीवाडी, चाकण), बबन रंगनाथ गंभीर व राजेंद्र बबन गंभीर (दोघेही रा. कडाचीवाडी, चाकण), काळूराम हैबती कौटकर (रा. काळुस, ता.खेड) यांच्याकडून गौण खनिज स्वामित्व धनाच्या पाच पट दंड वसूल करण्याचा आदेश खेडचे तहसीलदार जोशी यांनी दिला आहे. या गौण खनिज मालाची २ लाख ५५ हजार ५२ रुपये अशी मूळ किमंत (स्वामित्व धन) आहे. अशाच प्रकारे तालुक्यात अनेक ठिकाणी मुरूम, माती, डबर व टेकड्यांचे उत्खनन चालू आहे. (वार्ताहर)