शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रस्त्यांच्या कामात अडकला लोकसहभाग

By admin | Published: February 12, 2015 2:34 AM

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी महापालिकेने अंदाजपत्रकात नागरिकांनी सुचविलेल्या

पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी महापालिकेने अंदाजपत्रकात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा सहभाग घेण्याचा उपक्रम सुरू केला. त्यासाठी प्रत्येक प्रभागास तब्बल ५० लाखांच्या निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र, हा निधी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीवरच जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.एकीकडे शहरातील रस्त्यांसाठी पालिकेकडून तीनशे ते चारशे कोटी, क्षेत्रीय कार्यालयांकडून जवळपास ५० ते १०० कोटी आणि आमदार, तसेच खासदार निधीतून खर्च केला जात असताना, दुसरीकडे लोकसहभागाच्या निधीवर रस्त्यांसाठी डल्ला मारला जात आहे. २००८ ते २०१३-१४ कालावधीत लोकसहभागांतर्गत पालिकेने २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील जवळपास ७० कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी प्रस्तावित करण्यात आली होती. ती पूर्णही करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)