शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हुंड्यासाठी छळ; नवऱ्यासह तिघांना सश्रम कारावास

By admin | Published: April 25, 2017 3:51 AM

हुंड्याच्या कारणामुळे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आरोपींना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. बडवे यांनी ठोठावली.

बारामती : हुंड्याच्या कारणामुळे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आरोपींना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. बडवे यांनी ठोठावली.फिर्यादी अनुराधा राजु चव्हाण (रा. साळवेनगर, आमराई, बारामती) यांना आरोपी राजु संदीपान चव्हाण, बेगम संदीपान चव्हाण, सुषमा संदीपान चव्हाण (सर्व रा. आमराई) यांनी संगनमताने माहेरुन हुंडा आणला नाही. तसेच माहेरुन फ्रिज, हिरो होंडा दुचाकी, गॅस आदी वस्तु घेण्यासाठी माहेरहुन पैसे आणावेत. तसेच, फिर्यादीच्या चारीत्र्यावर संशय घेउन अपमान करुन फिर्यादीचे आई -वडिलांना शिवीगाळ करुन शारीरीक, मानसिक छळ केला होता. २५ एप्रिल २००८ पासून ८ एप्रिल २०१४ च्या कालावधीत हा प्रकार घडला. त्यामुळे यातील आरोपीविरुध्द फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी एम. एम. मागते यांनी तपास पूर्ण करुन आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.(प्रतिनिधी)