शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर याचिका

By admin | Published: November 09, 2016 2:44 AM

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले सर्वसाधारण महिला या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात येथील नगरसेवक संजय गायकवाड यांनी दाखल केली आहे

लोणावळा : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले सर्वसाधारण महिला या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात येथील नगरसेवक संजय गायकवाड यांनी दाखल केली आहे. यावर न्यायालयात १७ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोग व लोणावळा नगर परिषद यांच्या विरोधात गायकवाड यांनी उच्च न्यायालयातयाचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सादर केलेल्या शपथपत्रात काही बदल करायचे असतील, तर त्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. मात्र, सध्याची निवडणूकप्रक्रिया ही थांबवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशावर संबंधित प्रक्रिया अवलंबून राहणार आहे. १७ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.(वार्ताहर)