या वेळी जुन्नरचे आमदार बेनके, डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या डॉ. पिंकी कथे, डॉ. पंजाबराव कथे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप टाकळकर, जि. प. सदस्य बाबाजी काळे, माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, मनसेचे समीर थिगळे, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, रोटरी क्लब राजगुरूनगरचे अध्यक्ष अजित वाळुंज, नारायणगाव हायवे रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव टाकळकर, जितेंद्र गुजराथी, मंगेश हांडे, अविनाश कहाणे, सुधीर येवले, अजय कडलग, डॉ दिलीप बांबळे, डॉ. आशिष गुजराथी, अविनाश कोहिणकर, राहुल वाळुंज, गणेश घुमटकर, प्रवीण वाईकर, सुनील थोरात, सुधीर मांदळे, डॉ. कुणाल तांबे, विठ्ठल सांडभोर, शामराव खळदकर, सतीश नाईकरे, माउली करंडे, पवन कासवा, जयंत घोरपडे, नरेश हेडा, डॉ. ओंकार काजळे, उमेश ढमाले, हिमांशू गुजराथी, समृद्धी येवले, संकेत खळदकर, अभिषेक भास्कर, प्रज्ञेश वाळुंज, ज्योत्स्ना खळदकर यांच्यासह तपासणीला आलेले नागरिक उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले, कथे दाम्पत्यानी खेड तालुक्यात डायग्नोस्टिक सेंटर सुरु करून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात ३२१ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष अजित वाळुंज यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश हांडे यांनी तर डॉ दिलीप बांबळे यांनी मानले.
२२ शेलपिंपळगाव
राजगुरुनगर येथे डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन करताना आमदार दिलीप मोहिते पाटील व अन्य मान्यवर.