शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा, निवडणुकांपूर्वीच बदलाचे वारे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:26 AM

आरपआय ची नाराजी घालवण्यासाठी पाऊल

पुण्याचा उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा भाजप ने राजीनामा घेतला आहे. आरपीआय ला उपमहापौर पद देण्यासाठी हा राजीनामा घेण्यात आला आहे. सरस्वती शेंडगे यांना दीड वर्षापूर्वी भाजप ने उपमहापौर पद दिलं होत. त्यापूर्वी आरपीआय चे सिद्धार्थ धेंडे हे उपमहापौर होते. अचानक भाजप ने हे पद स्वतः कडे ठेवल्याने आरपआय नाराज झालं होतं. पण वर्षभरानंतर पुन्हा आरपआय चा उपमहापौर करण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. पण त्याप्रमाणे सभागृह नेते बदलले तसेच स्थायी समिती च्या निवडणुका झाल्या तरी कोणत्याच हालचाली यासंदर्भात झाल्या नव्हत्य. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर तेच ठेवले जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण निवडणुकीला वर्ष राहिलेले असताना आता भाजप ने पुन्हा हे पद आरपआय ला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका