शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

गणेशोत्सवात पीएमपीला मिळाले १५ कोटी ६३ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:13 PM

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला गणेशोत्सवादरम्यान सुमारे १५ कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच या कालावधी बसने विनातिकीट प्रवास करणाºया १ हजार १७६ प्रवाशांकडून साडे तीन लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.पीएमपी प्रशासनाकडून गणेशोत्सवात दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. यंदा १३ ते २३ सप्टेंबरदरम्यान ...

ठळक मुद्दे१ हजार १७६ प्रवाशांकडून ३ लाख ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल नियमित बससेवे व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी ६०० विशेष बसचे नियोजन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला गणेशोत्सवादरम्यान सुमारे १५ कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच या कालावधी बसने विनातिकीट प्रवास करणाºया १ हजार १७६ प्रवाशांकडून साडे तीन लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.पीएमपी प्रशासनाकडून गणेशोत्सवात दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. यंदा १३ ते २३ सप्टेंबरदरम्यान दररोज नियमित बससेवे व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी ६०० विशेष बसचे नियोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवादरम्यान उपनगरांसह राज्याच्या विविध भागातून गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी पुण्यात येतात. त्यांच्या सेवेसाठी स्वारगेट, मनपा, पुणे स्टेशन, कात्रज, माळवाडी अशा विविध ठिकाणांपासून बसची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यातून पीएमपीला १५ कोटी ६३ लाख ३६ हजार २७० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गणेशखिंड, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, बंडगार्डन, वानवडी कॉर्नर, वसंतबाग सातववाडी याठिकाणी तपासणी पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या १ हजार १७६ प्रवाशांकडून ३ लाख ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८