शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पोलिसांनी अंधार करून केली MPSCच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड, गोपीचंद पडळकरही ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:09 PM

आज दुपार पासूनच विद्यार्थी आंदोलन करत होते. एमपीएस्सीची परिक्षा रद्द का केली, असा सवाल विचारत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. 

ठळक मुद्देआज दुपार पासूनच विद्यार्थी आंदोलन करत होते.एमपीएससीची परिक्षा रद्द का केली, असा सवाल विचारत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्यूअल संवाद साधून, उद्या परिक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले आहे.

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  अचानकपणे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आज संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्ध्यांनी शहरात तीव्र आंदोलन केले. यादरम्यान पोलिसांनी अंधार करून (लाईट घालवून) या आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड केल्याची घटना घडली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Police arrested the protesting students of MPSC in the dark, Gopichand Padalkar also in custody)

आज दुपार पासूनच विद्यार्थी आंदोलन करत होते. एमपीएससीची परिक्षा रद्द का केली, असा सवाल विचारत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. 

Uddhav Thackeray on MPSC Exam: येत्या आठवडाभरात MPSC परीक्षा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणायासंदर्भात, आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्यूअल संवाद साधून, उद्या परिक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले. मात्र, तारीख जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती. 

यासंदर्भात, आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्यूअल संवाद साधत, उद्या परिक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले. मात्र, तारीख जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती. यानंतर अखेर येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी परिसरातील लाईट घालवली आणि सर्व आंदोलकांची धरपकड सुरु केली. यावेळी गोपींचंद पडळकर, विक्रांत पाटिल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी, सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप पडळकरांनी केला.

'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!याशिवाय परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यातील नाशिक, कोल्हापूर, वर्धा आदी शहरांतही विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिसStudentविद्यार्थी