शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

जखमींच्या मदतीला धावले पोलीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 7:43 PM

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवण्यास रिक्षा चालकांनी नकार दिला.

पुणे :  रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवण्यास रिक्षा चालकांनी नकार दिला. मात्र, ही बाब पेट्रोलिंग करणा-या मुंढवापोलिसांना समजताच त्यांनी दोन्ही अपघातग्रस्तांना गस्तीच्या वाहनातूनच रुग्णालयात पोहचवले. पोलिसांनी दाखलेल्या माणूसकीमुळे दोन्ही अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळू शकले. मुंढवा पोलीस केशवनगर भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना अनुजा बापु पवार यांनी येऊन कळवले, की त्यांची मुलगी योगिता व शेजारी राहणारी महिला रेणुकामाता मंदिर येथे दुचाकीवरुन पडून जखमी झाल्या आहेत. त्यांना रिक्षाचालक रुग्णालयापर्यंत पोहचवण्यास नकार देत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस हवालदार एस. एल. मगर, वाघोले आणि पोलीस शिपाई सोडनवर यांनी जखमींना पेट्रोलिंगच्या गाडीत बसवले. यानंतर त्यांना खराडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरांना उपचार करण्यास सांगितले. जखमींना तातडीची मदत मिळाल्याने जीवदान मिळाले. पोलिसांनी दाखविलेल्या या माणूसकीमुळे जखमींच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला. 

टॅग्स :MundhvaमुंढवाPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाAccidentअपघात