शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सुरक्षारक्षकांना पोलिसांचा ‘लूक’

By admin | Published: May 05, 2015 3:08 AM

खाकी गणवेश त्यावर निळ्या रंगाची स्काऊटसारखी गोल टोपी अशा पोशाखातील महापालिकेतील सुरक्षारक्षकांचा गणवेश आता बदलला आहे.

मंगेश पांडे, पिंपरीखाकी गणवेश त्यावर निळ्या रंगाची स्काऊटसारखी गोल टोपी अशा पोशाखातील महापालिकेतील सुरक्षारक्षकांचा गणवेश आता बदलला आहे. त्यांना आता गोल टोपीऐवजी पोलिसांच्या टोपीसारखीच लाल-निळी टोपी (फटिक कॅप) देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा ‘लूक’ बदलला असून सुरक्षारक्षक आता पोलीस भासू लागले आहेत. १ मे महाराष्ट्र दिनापासून या टोपीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी महापालिका भवनासह प्रभाग कार्यालय, सभागृह, जलउपसा केंद्र, वायसीएम रुग्णालय आदी ठिकाणीही २९९ सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले आहेत. दरम्यान, विविध कारणांनी महापालिका मुख्यालय परिसरात येणारे मोर्चे, आंदोलने, आयुक्तांना घेराव अशा वेळी तणावाची परिस्थिती निर्माण होते. सुरक्षारक्षक असूनही त्यांना जुमानले जात नाही. मात्र, त्याचवेळी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाल्यास परिस्थिती नियंत्रणात येते. त्यामुळे आता यापुढे पोलिसांच्या गणवेशातीलच सुरक्षारक्षक असल्याने परिस्थिती नियंत्रणात येईल.टोकाच्या टोपीचा रंग पोलिसांच्या टोपीप्रमाणे निळा व लाल आहे. यासह खाकी पोशाख आणि हातात वॉकीटॉकी यामुळे सुरक्षारक्षक पोलिसांप्रमाणेच दिसत आहेत.