शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पोलिसी प्रतापांचा भांडाफोड

By admin | Published: January 22, 2016 1:27 AM

पोलीस अधिकाऱ्यांना पदानुसार ठरवून दिलेले हप्ते, त्यांच्याकडून होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.

पिंपरी : पोलीस अधिकाऱ्यांना पदानुसार ठरवून दिलेले हप्ते, त्यांच्याकडून होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या कारभाराबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेल्या गोपनीय पत्रामुळे पोलिसांचे प्रताप चव्हाट्यावर आले आहेत.बालाजीनगर झोपडपट्टीतील सुरू असलेल्या मटका अड्डेवाल्याकडून एका अधिकाऱ्याला दरमहा ५० हजार, तर दुसऱ्या अधिकाऱ्याला २५ हजार रुपये मासिक हप्ता मिळतो. महात्मा फुलेनगरमधील मटकेवाल्याकडून अशाच प्रकारे हप्ता मिळतोे. गवळीमाथा येथील मटकेवाल्याकडून एका अधिकाऱ्याला २० हजार, तर दुसऱ्या अधिकाऱ्याला १३ हजार रुपये हप्ता मिळतो. मोशी आणि खडेवस्ती येथून अनुक्रमे १५ आणि १० हजार रुपये हप्ता मिळतो. याशिवाय बेकायदा दारूविक्री करणाऱ्या हॉटेलचालकांची, हातभट्ट्यांची, भंगार माल व्यावसायिकांची यादी पोलिसाकंडे आहे. बक्कळ कमाईचा मार्ग उपलब्ध असल्याने या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. लाखो रुपयांचा हप्ता मिळू लागल्याने पोलीस या भागातील अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करतात. ही वस्तुस्थिती पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गोपनीय पत्राने पोलिसांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या गोपनीय पत्राची दखल कितपत घेतली जाते? त्यावर पुढील कारवाई होणार की नाही, हे अवलंबून आहे.(प्रतिनिधी)