शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पुण्याचा ओंकार साळुंके अव्वल

By admin | Published: June 26, 2017 3:59 AM

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य वरिष्ठ मैदानी स्पर्धेत रविवारी भर पावसात शिवछत्रपती क्रीडानगरीमधील ट्रॅकला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य वरिष्ठ मैदानी स्पर्धेत रविवारी भर पावसात शिवछत्रपती क्रीडानगरीमधील ट्रॅकला ५० फेऱ्या मारताना पुण्याच्या ओंकार साळुंकेने पुरुषांची २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत १ तास ४० मिनिटे १२ सेकंदात पार करून सुवर्णपदकाचा मान मिळविला.महिला गटातील २० किलो मीटर चालण्याच्या शर्यतीत वाशिमच्या रोशनी भालेराव हिने बाजी मारली. तिने २ तास १२ मि. १६ सेकंदात पार करून विजेतेपद संपादले. सकाळपासून दुपारपर्यंत पडलेल्या संततधारेमध्ये खेळाडूंबरोबर तांत्रिक अधिकाऱ्यांचीही कसोटी लागली. विशेषत: चालणे प्रकार व हातोडा फेकमध्ये खेळाडूंना पावसाचा मोठा त्रास झाला.पुरुष २०० मीटर धावणे : प्रतीक निनावे : (पुणे : २२.१ सेकंद), स्वप्नील मानकर : (मुंबई शहर : २२.३), किरण डोईफोडे : (सातारा : २२.५); ४०० मीटर धावणे : कृष्णा पाटील : (कोल्हापूर : ५५.६ सेकंद), उमेशकुमार जैन : (नांदेड : ५६.१), दर्शन देवरुखकर : (ठाणे : ५६.३); ३००० मीटर स्टीपल चेस : कयाम शेख : (पुणे : ९.३६.९२ सेकंद), सचिन घोटे : (सांगली : ९.४१.६१), आशिष सकपाळ : (अमरावती : १०.००.२४); उंच उडी : उन्नी रेणू : एएसआय एमएए : २.०१ मीटर., श्रीनिश सी : एएसआय एमएए : १.९८, संतोष माळी : (सांगली : १.९०), समाधान डोमजे : (नाशिक : १.९०); पोलव्हॉल्ट : गणेश जाधव : (पुणे : ३४० मीटर), सागर साबळे : (अ. नगर : ३.४०), विक्रम पाटील : (पुणे : ३.१० मी.); थाळी फेक : हरिंदर : एमएए : ४९.२० मीटर., गोविंदकुमार राय : (नाशिक : ४७.२४ मी.), अनिल कुमार : (पुणे : ४६.७९); हातोडा : रंजन खाडे : (पुणे : ४४.५२ मीटर), दिनेश गावडे : (पुणे : ४३.६९), भूषण चित्ते : (नंदुरबार : ४६.७९); डिकेथ लॉन : गुरप्रित सिंग : एमएए : ६०.७६ गुण, निखिल कदम : (मुंबई शहर : ५५.२८), सुभाष बेनके : (मुंबई शहर : ५५.२८); २० किमी चालणे : ओंकार साळुंके : (पुणे : १ तास ४०.१२ मिनिटे), आनंद : एमएए : १.४१.२२., ओंकार कदम : (मुंबई उपनगर : २.१३.४१); ४१०००० मीटर धावणे : रणजित पटेल : (नाशिक : ३० मिनिटे ५१.९ सेकंद), शुभम मेश्राम : (अ.नगर : ३२.३१.३), हेमंत गावीत : (अकोला : ३३.०६.९); महिला २०० मीटर धावणे : चैत्राली गुजर : (सातारा : २५.० सेकंद), अक्षया अय्यर : (ठाणे : २५.३), ममता हुलके : (मुंबई उपनगर : २५.७); ४०० मीटर : संजना लहामगे : (मुंबई शहर : ६५.९ सेकंद), निर्धा सिंग : (ठाणे : ६७.५), वैष्णवी यादव : (सातारा : ६७.७); ३००० मीटर स्टीपलचेस : प्रियांका चवटकर : (पुणे : ११ मिनिटे २३.२ सेकंद), वर्षा भवानी : (मुंबई शहर : ११.२६.४), कोमल जगदाळे : (सोलापूर : ११.४३.५); ४पोलव्हॉल्ट : निकिता काळे : (अ.नगर : २.७० मीटर)., शुभांगी थोरात : (अ.नगर : २.४०), ऐश्वर्या कल्याणकर : (अ.नगर : १.९०); हातोडा फेक : सोनिया शिंदे : (पुणे : ५२.७० मीटर), स्नेहा जाधव : (सातारा : ४५.७३), प्राजक्ता भोसले : (पुणे : ३९.५६); महिला २० किमी चालणे : रोशनी भालेराव : (वाशिम : २ तास १८.१६ मिनिटे): मयूरी बबन : (अ.नगर : २ तास २४.२०), सुचित्रा काळोखे : (कोल्हापूर : २.२५.३३); हेप्टेथलॉन : स्नेहा पाटील : (सांगली : १८.५८ गुण), प्रतीक्षा मुसमाडे : (अ.नगर : १३.५६), गायत्री दळवी : (अ.नगर : १२.१९).