पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे़ राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४१़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़विदर्भात ५ एप्रिल रोजी तसेच ६ एप्रिलला विदर्भ व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ या काळात राज्यात इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो.प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ३८़६, अहमदनगर ४०़५, जळगाव ४१़८, कोल्हापूर ३७, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४१़२, नाशिक ३९़२, सांगली ३८़२, सातारा ३७़७, सोलापूर ४०़६, मुंबई ३१़८, सातांक्रुझ ३३़४, अलिबाग ३०़५, रत्नागिरी ३२़५, पणजी ३२़६, डहाणू ३१़६, औरंगाबाद ३९़४, परभणी ४१़४, नांदेड ४०़५, अकोला ४१़६, अमरावती ३९़२, बुलडाणा ३८़५, ब्रम्हपुरी ४०, चंद्रपूर ३९़८, गोंदिया ३७़४, नागपूर ३९़८, वाशिम ४०, वर्धा ४०, यवतमाळ ३९़५़
विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 5:00 AM