शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

अश्लील चाळे करणा-या शिक्षकाला पालकांकडून चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:40 AM

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका शिक्षकाला महाविद्यालयीन कामकाज सुरू असताना

टाकळीहाजी : पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका शिक्षकाला महाविद्यालयीन कामकाज सुरू असताना पालक व विद्यार्थिनींना चांगलाच चोप दिला. यात हा शिक्षक जबर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोपान काळे असे या शिक्षकाचे नाव आहे. दरम्यान, महाविद्यालयीन प्रशासनाकडे पालकांनी तक्रार नोंदविली आहे.विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पाच ते सहा मुलींशी हा शिक्षक वारंवार अश्लील चाळे करीत असत. तुमचे मोबाईल नंबर द्या; माझ्या मोबाईलवर फोन करा. तसेच या मुलींची छेड काढत होता. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू होता.या विद्यार्थिनींनी पालकांना हा प्रकार सांगताच शुक्रवारी महाविद्यालय सुरू असताना या शिक्षकाला पुन्हा पालकांनी जाब विचारला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त पालकांनी व उपस्थित विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. यामध्ये हा शिक्षक बेशुद्ध पडला. त्याच्यावर उपचार सुरू असले तरी या शिक्षकाची अवस्था गंभीर आहे.या घटनेची माहिती समजताच अनेक पालक व ग्रामस्थांनी महाविद्यालयात भेट देवून मुख्याध्यापकांशी तक्रार केली. मुख्याध्यापकांनी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेला याबाबत माहिती दिली. या शिक्षकावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.रोडरोमिओ व विद्यार्थी यांचा त्रास सुरू असल्याने पालकांनी तक्रारी केल्या आहेत. आता शिक्षकांकङूनच मुलींना त्रास होत असेल तर आम्ही मुली शाळेत पाठवायच्या कशा? असा प्रश्न विचारला जात आहे.