शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मतमोजणीची तयारी, कार्यकर्त्यांची धाकधूक मात्र वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:09 AM

तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत निवडणुकीत २७३ मतदान केंद्रांची मतमोजणी १४ फेऱ्यांत होणार असल्याची माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी ...

तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत निवडणुकीत २७३ मतदान केंद्रांची मतमोजणी १४ फेऱ्यांत होणार असल्याची माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, यासाठी शिरूर कुकडी हॉल येथे ही मतदान मोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून एकावेळी २० टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे.

पहिल्या फेरीमध्ये -केंदूर, कोरेगाव-भीमा, मिडगुलवाडी,

दुसरी फेरी - गोलेगाव ,वढू बुद्रुक, सणसवाडी, करंदी,

तिसरी फेरी - उरळगाव, शिंदोडी, मलठण, विठ्ठलवाडी चौथी फेरी- सविंदणे, चिंचोली मोराची, कवठे यमाई ,वरुडे, निमगाव भोगी पाचवी फेरी- कान्हुर मेसाई, पाबळ, धामारी.

सहावी फेरी - निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, वडनेर खुर्द, फाकटे, नागरगाव ,पिंपळसुटी

सातवी फेरी - गणेगाव दुमाला, बाभूळसर खुर्द, इनामगाव ,शिरसगाव काटा, गुनाट आठवी फेरी - न्हावरे, कोळगाव डोळस, निर्वी, आलेगाव पागा ,चिंचणी

नववी फेरी - निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, कोंढापुरी दहावी फेरी - पारोडी, टाकळी भिमा, खंडाळे, वाघाळे, भांबर्डे, पिंपरी दुमाला ,खैरेवाडी

अकरावी फेरी - आंधळगाव,, कुरूळी वडगाव रासाई ,पिंपळे जगताप, दरेकरवाडी बारावी फेरी - गणेगाव खालसा, बुरुंजवाडी, बाभुळसर खुर्द, निमोने, कारेगाव, पिंपळे खालसा,

तेरावी फेरी - तळेगाव ढमढेरे ,मुखई

चौदावी फेरी - शिक्रापूर या प्रकारे फेरी निहाय मतमोजणी होणार आहे.

यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत उमेदवार प्रतिनिधी यांनी वेळेत उभे रहावे असे आवाहन शिरूरच्या तहसीलदार लैला शेख व निवडणुक नायब तहशिलदार श्रीशैल वट्टे यांनी केले आहे.

चौकट गावचा गाव कारभारी निवडणाऱ्या या निवडणुकीतअनेकांनी मोठी लक्ष्मीकृपा मतदारावर केली असून, यामधून कोण बाजी मारणार यासाठी अनेक गावात कार्यकर्त्यांनी पैजाही लावण्यात आल्या आहेत .

बिनविरोध गावे

शिरूर तालुक्यामध्ये आमदाबाद, पिंपरखेड ,डिंग्रजवाडी ,आपटी वाडा पुनर्वसन ,मोटेवाडी सादलगाव, खैरेनगर , हिवरे या नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत.त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .