शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे भाव स्थिर

By admin | Published: March 17, 2017 2:02 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे बाजारभाव तेजीत निघाले. गहू, बाजरी, ज्वारी, मका यांचे बाजारभाव स्थिर राहिले.

दौंड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे बाजारभाव तेजीत निघाले. गहू, बाजरी, ज्वारी, मका यांचे बाजारभाव स्थिर राहिले. कारली, भेंडी, गवार, काकडी, दोडका यांचे बाजारभाव आवक घटल्याने वाढले. लिंबाची आवक घटून बाजारभाव स्थिर राहिल्याची माहिती सभापती रामभाऊ चौधरी, सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली. दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (४१) ६०-१२०, वांगी (२५) ४०-७०, दोडका (४) १५०-२५०, भेंडी (७) २००-३००, कारली (५) १५०-२५०, हिरवी मिरची (२३) १५० ते ३००, गवार (२) ३०० ते ५००, भोपळा (३२) ३० ते ४०, काकडी (२८) १०० ते २००, कोथिंबीर (८८४० जुड्या) १०० ते ४५०, मेथी (३२४० जुडी) २००-५००. दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (९५८) १५०० ते १९००, ज्वारी (२३९) १३७५ ते २४००, बाजरी (२३) १२५१ ते १८५१, मका (१७) १४०० ते १४००, तूर (११) ३४५० ते ३६००, लिंबू (१४१) २०० ते ३८०. केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (१२०५ ) १५०० ते १९००, ज्वारी(१७८) १३७५-२४५१, बाजरी (१४) १२५१ ते १८११, हरभरा (५८) ४०००ते ४७००, मका लाल/पिवळा (९) १४०० ते १८००, तूर (७) ३४५०-३५५०. (वार्ताहर)