शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

‘प्रिंटिंग’ व्यावसायिकांनी व्यवहार धनादेशाने करावेत

By admin | Published: January 24, 2017 1:27 AM

निवडणूक कालावधीत बारामती तालुक्यातील सर्व प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी त्यांच्याकडे छापण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर

बारामती : निवडणूक कालावधीत बारामती तालुक्यातील सर्व प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी त्यांच्याकडे छापण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर प्रेसचे नाव व पत्रकांच्या छपाईची संख्या ठळकपणे नमूद करावी, तसेच सर्व व्यवहार धनादेशाच्या माध्यमातून करून निवडणूक कालावधीतील व्यवहारांचा सर्व तपशील जवळ ठेवावा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) शंकरराव जाधव यांनी केल्या. बारामती तालुक्यातील प्रिंटिंग प्रेसचालक-मालकांची बैठक तहसीलदारांच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत पाटील, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील उपस्थित होते. शंकरराव जाधव म्हणाले, की जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बारामती तालुक्यातील प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी त्यांच्या प्रेसमध्ये कोणत्याही पक्षाच्या अथवा वैयक्तिक उमेदवारांच्या प्रचार साहित्याची छपाई करीत असताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. या बैठकीला बारामती शहरासह तालुक्यातील प्रिंटिंग प्रेसचे मालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)