शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Pune | सांगवीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पाच महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 2:35 PM

ही कारवाई बुधवारी सांगवी परिसरात करण्यात आली...

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली पैशाच्या आमिषाने पाच महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत होता. पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने कारवाई करून या महिलांची सुटका करत स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली. ही कारवाई बुधवारी सांगवी परिसरात करण्यात आली.

याप्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षातील पोलिस हवलदार सुधा अशोक टाके यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरचा मॅनेजर शाकीर समीरउद्दीन अहमद (वय २६) याला अटक केली आहे. तर, पांडे चंकी धमेंद्र (वय २२, आदर्शनगर, काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय ३५, रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संगनमत करून स्पा सेंटरच्या नावाखाली पाच पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. यातून आलेल्या पैशातून आरोपी आपली उपजीविका भागवत होेते. याविषयी माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली. तसेच स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारीhinjawadiहिंजवडी