शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

स्वतःच्या अंगावर शाई ओतून चंद्रकांत पाटील यांचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:55 AM

अकरा पोलिस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले तर एका पत्रकाराला व्हिडीओ काढल्याप्रकरणी ताब्यात घेतले

हडपसर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकल्या प्रकरणी अकरा पोलिस अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले, तसेच एका पत्रकाराला ताब्यात घेतले ही लोकशाहीची गळचेपी असून याच्या निषेधार्थ हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्या अंगावर शाही फेकून अनोख्या पद्धतीने निषेध केला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या महामानवांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका युवकाने शाईफेक केली. त्यामुळे अकरा पोलिस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले तर एका पत्रकाराला व्हिडीओ काढल्याप्रकरणी ताब्यात घेतले. महामानवांविरोधात बोलता आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करता हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे सांगत महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर शाई फेकून सत्ताधारी मंत्री व प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन केले. यावेळी महाजनहित संघटनेचे सहसचिव अशोक राऊत, संजय मेहता उपस्थित होते. 

टॅग्स :Hadapsarहडपसरchandrakant patilचंद्रकांत पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSocialसामाजिकPoliticsराजकारण