यावेळी कृषी सहायक कल्पना गोडे, मंगेश किरवे, गोडे,महसूल विभागाचे तलाठी श्रीधर आचारी,अमृत धाडगे,स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, चाकण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दत्ता जाधव, संदीप जाधव सुनील जाधव, राजेश जाधव, कृष्णा जाधव, किशोर आल्हाट, सत्यवान जाधव, मंगेश जाधव, आकाश जाधव आदी बाधित शेतकरी उपस्थित होते.
चाकण परिसरातील आगरवाडी, राक्षेवाडी आदी भागात पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाकडे पाठपुरावा करून नुकसानीचे पंचनामे करून घेण्यात आले आहेत. प्रत्यक्ष शेतावर जाऊन तेथील शेतकऱ्यांना धीर देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
०२ चाकण
नुकसानीचे पंचनामे करताना प्रशासकीय अधिकारी.
===Photopath===
020621\02pun_4_02062021_6.jpg
===Caption===
०२ चाकण नुकसानीचे पंचनामे करताना प्रशासकीय अधिकारी.