शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
2
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
16
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
17
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
18
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

Pune Airport : बॅग तपासणी यंत्रणेमुळे विमान प्रवाशांच्या वेळेची होणार बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 1:11 PM

आता प्रवाशांचा पुणे विमानतळावरील चेक इनसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

पुणे : लोहगाव विमानतळावर बॅग तपासणीमुळे प्रवाशांचा वेळ जात होता. मात्र, विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक दोन बॅग तपासणी मशीन बसविली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.विमान प्रवासात सुरक्षित बॅग तपासणी होणे आवश्यकच आहे. मात्र, या तपासणीसाठी लागणारा वेळ, त्यामुळे होणाऱ्या गर्दीला प्रवासी वैतागले आहेत. सर्व तपासण्यांसाठी तासंतास रांगेत थांबावे लागत होते. एवढेच नव्हे तर त्यांना एक ते दोन तास अधी विमानतळावर पोहोचावे लागत होते. मात्र, आता प्रवाशांचा पुणे विमानतळावरील चेक इनसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.पुणे विमानतळावर प्रवाशांच्या बॅगांच्या तपासणीसाठी दोन अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या मशीन बसवल्या आहेत. या मशीन एका तासात सुमारे अकराशे ते बाराशे बॅगांची तपासणी करू शकतात. त्यामुळे प्रवाशांचे बॅगा तपासणीसाठी होणारे वेटिंग कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळpassengerप्रवासीMahayutiमहायुती