शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

Maharashtra Winter : पुण्यात हुडहुडी..! राज्यभर थंडीचा कडाका जाणवणार

By श्रीकिशन काळे | Published: November 25, 2024 8:52 PM

पुणे : सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये १२ अंशावरून तापमान १० अंशावर नोंदवले ...

पुणे : सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये १२ अंशावरून तापमान १० अंशावर नोंदवले जात आहे. सोमवारी (दि.२५) तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही आतापर्यंत या हंगामातील निचांकी तापमान आहे. पुण्यातही सोमवारी ‘एनडीए’ भागात १० अंशावर तापमान होते.हवामान विभागानुसार पुढील काळामध्ये देखील राज्यातील अनके भागातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढेल, असा इशारा देण्यात आला. राज्यावर हवेचा दाब निर्माण झाल्याने थंडीत चढ-उतार होत आहे. हवेच्या दाबामध्ये वाढ होताच किमान व कमाल तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढत आहे. ईशान्येकडून येणारे थंड वारे थंडीची तीव्रता अधिक वाढवणार आहेत, असाही अंदाज देण्यात आला.राज्यात हवामान कोरडे व थंड राहणार असून, सकाळी धुके पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपेक्षाही कमी आहे. तर १३ अंशांपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणांचीही संख्या लक्षणीय आहे.पुण्यात हुडहुडी !पुण्यात सोमवारी थंडीचा कडाका जाणवला. कमाल तापमान ३० अंशाच्या खाली आले असून, किमान तापमान १० ते १२ अंशावर नोंदवले जात आहेे. ‘एनडीए’ आणि तळेगाव भागात १० अंशावर किमान तापमान होते, तर माळीण ११.१, शिरूर ११.०, शिवाजीनगर १२.१, हडपसर १४.२, कोरेगाव पार्क १६.२, मगरपट्टा येथे १८.१ किमान तापमानाची नोंद झाली.राज्यातील किमान तापमानपुणे : १२.१जळगाव : १२.४कोल्हापूर : १६.७महाबळेश्वर : १२.०नाशिक : १२.०सांगली : १५.७सोलापूर : १५.६मुंबई : २३.०परभणी : १२.७नागपूर : १३.० 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड