शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २ हजार २५ नवे कोरोनाबाधित, तर ४ हजार ८२५ रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 9:04 PM

सक्रिय रुग्णांचा आकडा आला ३३ हजार ७३२ वर

ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १ हजार ४०१ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे: शहरात सलग नवव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून रविवारी दिवसभरात २ हजार ०२५ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ४ हजार ८२५ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४०१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांनी घटली असून हा आकडा ३३ हजार ७३२ झाला आहे.  

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार २६२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ३५८ झाली आहे. पुण्याबाहेरील २४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ४ हजार ८२५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५ हजार ४७४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४६ हजार ५६४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३३ हजार ७३२ झाली आहे.  दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३ हजार १०७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख ७६ हजार ८८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू