पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत आता काही भीती नाही, असा समज अनेकांनी करून घेतला असतानाच, वातावरणातील बदल, जागोजागी होणारी गर्दी, विनामास्कचा वाढलेला वावर आदी कारणांमुळे कोरोना संसर्गाने शहरात पुन्हा डोके वर काढले आहे़ गेल्या पाच दिवसांत म्हणजेच २५ डिसेंबरपासून शहरातील सक्रिय रुग्णांमध्ये ५१० ने वाढ झाली आहे़ तर, १.९८ टक्क्यांवर असलेली कोरोनाबाधितांची टक्केवारी (शंभरामागील रुग्णवाढ) पाच टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार शहरातील दहा दिवसांमधील रुग्णवाढ
२० डिसेंबर :-
रुग्णवाढ : ३३
कोरोनामुक्त : ७७
मृत्यू : ००
गंभीर रुग्ण : ८१
सक्रिय रुग्ण : ८३०.
२१ डिसेंबर :-
रुग्णवाढ : ९५
कोरोनामुक्त : ८६
मृत्यू : ००
गंभीर रुग्ण : ८१
सक्रिय रुग्ण : ८३९.
२२ डिसेंबर :-
रुग्णवाढ : १२७
कोरोनामुक्त : ९६
मृत्यू : १
गंभीर रुग्ण : ९२
सक्रिय रुग्ण : ८६९
२३ डिसेंबर :-
रुग्णवाढ : ७९
कोरोनामुक्त : ५२
मृत्यू : ०१
गंभीर रुग्ण : ८२
सक्रिय रुग्ण : ८९५.
२४ डिसेंबर :-
रुग्णवाढ : १२०
कोरोनामुक्त : ७२
मृत्यू : ०१
गंभीर रुग्ण : ७७
२५ डिसेंबर :-
रुग्णवाढ : १४९
कोरोनामुक्त : ११९
मृत्यू : ००
गंभीर रुग्ण : ७४
सक्रिय रुग्ण : ९७२
२६ डिसेंबर :-
रुग्णवाढ : १३२
कोरोनामुक्त : १२१
मृत्यू : ०२ रु
गंभीर रुग्ण : ७६
सक्रिय रुग्ण : ९८१
२७ डिसेंबर :-
रुग्णवाढ : ८०
कोरोनामुक्त : ७१
मृत्यू : ००
गंभीर रुग्ण : ७६
२८ डिसेंबर :-
रुग्णवाढ : १७१
कोरोनामुक्त : ९१
मृत्यू : १
गंभीर रुग्ण : ८५
सक्रिय रुग्ण : १०६९.
२९ डिसेंबर :-
रुग्णवाढ : २३२
कोरोनामुक्त : ८३
मृत्यू : ०
गंभीर रुग्ण : ९०
सक्रिय रुग्ण : १२१८
३० डिसेंबर :-
रुग्णवाढ : २९८
कोरोनामुक्त : ३३
मृत्यू : १
गंभीर रुग्ण : ८९
सक्रिय रुग्ण : १४८२.