शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पुणेकरांना दिलासा...! कोणतीही कर वाढ नाही; पालिकेचा १२ हजार ६१८ कोटीचे बजेट सादर

By राजू हिंगे | Updated: March 4, 2025 16:44 IST

Pune Municipal Corporation Budget 2025: स्वछता, आरोग्य आणि पायाभुत सविधावर भर देण्यात आला आहे.

PMC Budget 2025: पुणेकरावर कोणतीही कर वाढ न करणारे पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ६१८ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीला सादर केला. यामध्ये स्वछता, आरोग्य आणि पायाभुत सुविधावर भर देण्यात आला आहे.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्पीराज बी.पी., अप्पर आयुक्त महेश पाटील, वित्त व लेखाधिकारी उल्का कळसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, नगरसचिव योगिता भोसले आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावासाठी तब्बल ६२३ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे समाविष्ट गावामध्ये पायाभुत सविधा निर्माण होणार आहे.पुणे महापालिकेनं समान पाणीपुरवठ्याची योजना राबवली आहे. त्याचे काम जवळपास पुर्ण होत आले आहे त्यामुळे आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचं बील मीटर प्रमाणे द्यावे लागणार आहे ⁠पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी मधील घरांचे पुनर्वसन महापालिका करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आता उपायुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या यांचे निराकरण केले जाणार आहे.पुणे बजेट २०२५-२६ (Pune Budget 2025-26)असा येणार रुपया (जमा)वस्तू व सेवा कर : २६ टक्केमिळकत कर : २३ टक्केपाणी पट्टी : ५ टक्केशासकीय अनुदान : १३ टक्केशहर विकास चार्जेस : २३ टक्केअमृत, स्मार्ट सिटी : २ टक्केइतर जमा : ६ टक्केकर्ज रोखे :२ टक्के असा जाणार रुपया (खर्च)विकासकामे व प्रकल्प : ४१ टक्केसेवक वर्ग खर्च : २९ टक्केवीजखर्च व दुरूस्ती : ३ टक्केपाणी खर्च : १ टक्केकर्ज परतफेड व व्याज : १ टक्केवॉर्ड स्तरीय कामे : १ टक्केपेट्रोल, देखभाल दुरूस्ती खर्च, औषधे : २१ टक्केक्षेत्रीय कार्यालयाने करावयाची कामे : १ टक्केअमृत, स्मार्ट सिटी : २ टक्के

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTaxकरPoliceपोलिसBudgetअर्थसंकल्प 2024