शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व नीलेश ठाकूर, श्रेयस मगरकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:28 AM

राहुरी (अहमदनगर) येथे ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाºया पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व आर्मी स्पोर्ट्स सेंटरचा नीलेश ठाकूर

पुणे : राहुरी (अहमदनगर) येथे ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाºया पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व आर्मी स्पोर्ट्स सेंटरचा नीलेश ठाकूर तर १६ वर्षांखालील गटात क्रीडा प्रबोधिनीचा श्रेयस मगर करणार आहे.या संघाचे मार्गदर्शन जय टेंबरे व जसपाला तर व्यवस्थापक म्हणून सोपान खोसे व बाजारे यांची निवड करण्यात आली आहे.संघ : १८ वर्षांखालील मुले : नीलेश ठाकूर (कर्णधार), विक्रम क्षीरसागर, ध्यानसिंग पाल, मोनू शर्मा, दुर्आन गायकवाड, विकास पुनिया, रवी जगदीश, श्रेयस पाटील, प्रणव सोररे, निशांत जोशी, राहूल वर्मा, लक्ष्मण डरबडे, सर्फरजन वाघ, मुकेश सिंग, नयन वाघेला, प्रणव मोळीक, गजेंद्र गिरी, अनिकेत गोंडे, युदास बनकर, सुनील पवार, प्रथमेश कदम, वीर परदेशी, नीलेश बोराडे, शुभम ताम्हाणे, सौरभ मोहिते, कुनाल चंदनशिव, आनंद शर्मा, अभिषेक उभे, ज्ञानेश्वर घाडगे, प्रथमेश ओझरकर, अनिकेत झोडगे, अभिषेक धर्माधिकारी, प्रथमेश कदम, अथर्व दंशोले, अमन गार्गे, पुनमचंद, राम बाबळ.१६ वर्षांखालील मुले : श्रेयस मगर (कर्णधार), सुरज अंकोला, अभिनव झा, बी. द्विवेर्ड, सुरज कांबळे, हनुमंत चाहपडे, आयुष जाधव, प्रतिक साळुंके, सादिक तांबोळी, शौर्य काळभोर, आदित्य नवगिरे, दीपक यादव, मंगेश गोंडे, अनुपम राकेश, साहिल नादिक, सुमित खर्चे, सोनू, विनायक एम., वृषल वेल्हेकर, मनोज रावत, जी. भट्टाचार्य, श्लोक दुधाणी,वसंत मेहता, राहुल गौड,तन्मय रणसिंग, उज्ज्वल गावडे, ओम कांबळे, बलराम थोपसिंग, सौरभ पवार, रविकुमार महंती, पुष्कराज जगताप, साहिल नाईक, अभिषेक ढोटे, आशिष जामारी, भरत कोंढरे, विकास यादव, सलमान खान, आयुष खडकवाल.