शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

उजनी पाणलोट क्षेत्रात लाँच उलटली, तिघे जण बेपत्ता, बालकांसह महिलेचा समावेश, शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 9:32 PM

Pune News: उजनी पाणलोट क्षेत्रातील कळाशी गावाकडून कुगावकडे जाणारी लाँच जोराच्या वाऱ्याने उलटल्यामुळे लाँचमधील चार जण बुडून बेपत्ता झाले. धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कळाशी गावानजीकच्या भीमेच्या पात्रात घडली.

- शैलेश काटे इंदापूर  - उजनी पाणलोट क्षेत्रातील कळाशी गावाकडून कुगावकडे जाणारी लाँच जोराच्या वाऱ्याने उलटल्यामुळे लाँचमधील चार जण बुडून बेपत्ता झाले. धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कळाशी गावानजीकच्या भीमेच्या पात्रात घडली. बेपत्ता झालेल्यांपैकी एक जण पोहत पाण्याबाहेर आला. बेपत्ता असणारांमध्ये एक महिला व बालकाचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे.

या संदर्भात लोकमत शी बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाले की, उजनी पाणलोट क्षेत्रातील कळाशी गावाकडून कुगाव ( ता. करमाळा) कडे निघालेल्या लाँचमधून तीन पुरुष, एक महिला असे चौघेजण प्रवास करत असताना वादळी वाऱ्यामुळे लाँच उलटली. बुडालेल्यामधील एक जण पोहत पाण्याबाहेर निघाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभाग व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु आहे. दरम्यान, कळाशीचे सरपंच भोई यांनी या चौघांमध्ये एका बालकाचा ही समावेश असल्याची माहिती दिली.

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणे