पुणे : राज्यातील महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येउन ठेपली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. आरक्षण सोडतीत एकुण १७३ जागांपैकी महिलांसाठी ८७ जागा आरक्षित झाल्या आहेत. १७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी, १२ जागा अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी तर एक जागा अनूसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
पुणे महापालिकेची आरक्षणाची सोडत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे काढण्यात आली. पालिकेच्या ५८ प्रभागातील १७३ जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. यंदा १७३ जागांमध्ये महिलांची सदस्यसंख्या ८७ एवढी झाली आहे.
प्रभागनिहाय आरक्षण - १प्रभाग क्र. 1 - धानोरी - विश्रांतवाडी
अ - अनुसूचित जाती खुलाब - अनुसूचित जमाती महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २ - टिंगरेनगर - संजय पार्क
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३ - लोहगाव - विमाननगर
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४ - खराडी - वाघोली
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५ - खराडी - वडगाव शेरी
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ६ - वडगाव शेरी - रामवाडी
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ७ - कल्याणी नगर - नागपूर चाळ
अ -अनुसूचित जाती खुलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ८ - कळस - फुलेनगर
अ -अनुसूचित जाती खुलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ९ - येरवडा
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १० - शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ११ - बोपोडी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अ -अनुसूचित जाती खुलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १२ - औंध - बालेवाडी
अ -अनुसूचित जाती खुलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १३ - बाणेर - सुस - म्हाळुंगे
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १४ - पाषाण - बावधन बु.
अ -सर्वसाधारण खुलाब -अनुसूचित जमाती खुलीक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १५ - गोखलेनगर - वडारवाडी
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १६ - फर्ग्युसन कॉलेज - एरंडवणे
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १७ - शनिवार पेठ - नवी पेठ
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १८ - शनिवारवाडा - कसबा पेठ
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. १९ - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम - रास्ता पेठ
अ -अनुसूचित जाती खुलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २० - पुणे स्टेशन - रमाबाई आंबेडकर रोड
अ - अनु. जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभागनिहाय आरक्षण २
प्रभाग क्र. २१ - कोरेगाव पार्क - मुंढवा
अ - अनुसूचित जाती महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २२ - मांजरी बु. - शेवाळेवाडी
अ - अनुसूचित जाती खुलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २३ - साडेसतरा नळी - आकाशवाणी
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २४ - मगरपट्टा - साधना विद्यालय
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २५ - हडपसर गावठाण - सातववाडी
अ -सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २६ - वानवडी गावठाण - वैदूवाडी
अ - अनुसूचित जाती महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २७ - कासेवाडी - लोहियानगर
अ - अनुसूचित जाती खुलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २८ - महात्मा फुले स्मारक - भवानी पेठ
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. २९ - घोरपडे उद्यान - म. फुले मंडई
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३० - जय भवानीनगर - केळेवाडी
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३१ - कोथरूड गावठाण - शिवतीर्थनगर
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३१ - भुसारी कॉलोनी - बावधन खु.
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३३ - आयडियल कॉलोनी - महात्मा सोसायटी
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३४ - वारजे - कोंढवे धावडे
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३५ - रामनगर - उत्तमनगर
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३६- कर्वेनगर
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३७ - जनता वसाहत - दत्तवाडी
अ - अनु. जाती खुलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३८ - शिवदर्शन - पद्मावती
अ - अनु. जाती खुलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ३९ - मार्केटयार्ड - महर्षीनगर
अ - अनु. जाती महिलाब - सर्वसाधारण खुलाक - सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४० - बिबवेवाडी - गंगाधम
अ - सर्वसाधारण महिलाब - सर्वसाधारण महिलाक - सर्वसाधारण खुला
प्रभागनिहाय आरक्षण ३
प्रभाग क्र. ४२ - कोंढवा खु. - मिठानगर
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४२ - रामटेकडी - सय्यदनगर
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४३ - वानवडी - कौसरबाग
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४४ - काळे बोराटेनगर - ससाणेनगर
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४५ - फुरसुंगी
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४६ - मोहमंद वाडी - उरुळी देवाची
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४७ - कोंढवा बु. - येवलेवाडी
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४८ - अप्पर सुपर इंदिरानगर
अ -अनुसूचित जाती महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ४९ - बालाजीनगर - शंकर महाराज मठ
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५० - सहकारनगर - तळजाई
अ -अनुसूचित जाती खुलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५१ - वडगाव बु.- माणिकबाग
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५२ - नांदेड सिटी - सन सिटी
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५३ - खडकवासला - नऱ्हे
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५४ - धायरी - आंबेगाव
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण खुलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५५ - धनकवडी - आंबेगाव पठार
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५६ - चैतन्यनगर - भारती विद्यापीठ
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५७ - सुखसागर नगर - राजीव गांधीनगर
अ -सर्वसाधारण महिलाब -सर्वसाधारण महिलाक -सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. ५८ - कात्रज - गोकुळनगर