शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस’चे आज होणार उद्घाटन

By admin | Published: March 26, 2016 3:13 AM

‘लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१६’ या भव्य गृहप्रदर्शनाद्वारे बजेट होमपासून सेकंड होमपर्यंत, रो- हाऊसपासून, बंगलो प्लॉटपर्यंत प्रॉपर्टीचे अनेक पर्याय एकाच छताखाली पाहण्याची

पुणे : ‘लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१६’ या भव्य गृहप्रदर्शनाद्वारे बजेट होमपासून सेकंड होमपर्यंत, रो- हाऊसपासून, बंगलो प्लॉटपर्यंत प्रॉपर्टीचे अनेक पर्याय एकाच छताखाली पाहण्याची व निवडण्याची संधी ‘लोकमत समूहा’ने पुणेकरांना उपलब्ध करून दिली आहे. या भव्य प्रदर्शनाचे आज (शनिवार, दि. २६ मार्च) सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते उद्घाटन होईल. क्रेडाई, पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. चार वर्षांपासून लोकमत ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ नावाने नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करते. यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी पाचवे वर्ष असून, यामध्ये पुण्यातील ३५ बांधकाम व्यावसायिकांचे २०० हून अधिक गृहप्रकल्प यात पाहता येणार आहेत. हे गृहप्रदर्शन शनिवारीव रविवारी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार असून, प्रवेश विनामूल्य असून, प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ आहे. या उपक्रमाचे आउटडोर पार्टनर बिग इंडिया ग्रुप आहेत. (प्रतिनिधी)