पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. पहिल्या चार तासात जिल्ह्यात १५.६४ टक्के मतदान झाले आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात १८.३३ टक्के तर सर्वात कमी मतदान पिंपरी व हडपसर मतदारसंघात ११.४६ टक्के झाले आहे. बारामतीत सर्वाधिक १८.८१ टक्के मतदान झाले.२१ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ पर्यंतचे मतदान टक्क्यांतजुन्नर : ५.२९, १८.५७आंबेगाव : ५.७९, १६.६९खेड आळंदी ४.७१, १६.४०शिरूर ४.२७, १४.४४दौंड ५.८१, १७.२३इंदापूर ५.५, १६.२०बारामती ६.२०, १८.८१पुरंदर ४.२८, १४.४४भोर ४.५०, १२.८०मावळ ६.०७, १७.९२चिंचवड ६.८०, १६.९७पिंपरी ४.०४, ११.४६भोसरी ६.२१, १६.८३वडगाव शेरी ६.३७, १५.४८शिवाजीनगर ५.२९, १३.२१कोथरूड ६.५०, १६.०५खडकवासला ५.४४, १७.०५पर्वती ६.३०, १५.९१हडपसर ४.४५, ११.४६पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३, १४.१२कसबा ७.४४, १८.३३एकूण ५.५३, १५.६४
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या चार तासात १५.६४ टक्के मतदान, सर्वाधिक १८.८१ टक्के मतदानाची बारामतीत नोंद
By नितीन चौधरी | Published: November 20, 2024 12:11 PM