शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

Video: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:59 PM

विश्वकर्मा जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ज्या श्रमसाधकांनी मेट्रो उभी केली त्यांचे आभार व्यक्त करून सन्मान करण्यात आला.

पुणे : विश्वकर्मा जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ज्या श्रमसाधकांनी मेट्रो उभी केली त्यांचे आभार व्यक्त करून सन्मान करण्यात आला. मेट्रो चे काम करणाऱ्या श्रम सेवकांचा पुण्यातील गरवारे कॉलेज येथील मेट्रो स्टेशन वर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पाभिषेक करण्यात आला .

पुण्यातील मेट्रो चे मूर्त स्वरूप उभे करताना कोरोना संकटात हि रात्रं दिवस काम करणाऱ्या श्रम साधकांवर चंद्रकांत पाटील यांनी पुष्प अभिषेक करून सन्मान केला. यानिमित्ताने त्यांच्या वर फुले उधळून, त्यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त केली आणि अभिनंदनही केले. यावेळी मेट्रो मधील अभियंत्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील बांधकाम कौशल्य असणारे हिरोजी इंदलकर यांच्या नावाची वीट देऊन सन्मान करण्यात आले.

 मेट्रोचे अतुल गाडगीळ आणि इतर अभियंते, भाजपचे नगरसेवक दीपक पोटे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर आदी यावेळी उपथित होते. गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुणे मेट्रो च्या श्रम साधकांचा हा पुष्प अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMetroमेट्रोEmployeeकर्मचारी