शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात अनिल विज, विनेश फोगट पिछाडीवर; हुड्डा आघाडीवर
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक
4
वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले
5
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
6
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
7
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
8
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
9
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
10
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
11
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
12
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
13
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
14
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
15
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
16
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
17
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
18
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
19
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
20
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

पीवायसी हिंदू जिमखाना ब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक बारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक बारा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना ब संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भूगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब, भूगाव मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत क्षरीन ठाकूरच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना ब संघाने २२ यार्डस अ संघाचा १० धावांनी पराभव करून विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात अभिनव केंगरच्या उपयुक्त फलंदाजीमुळे द स्पोर्ट्स पार्क संघाने एच. के. पीडब्लूसी संघाचा पराभव झाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

साखळी फेरी :

पीवायसी हिंदू जिमखाना ब : २४.३ षटकात सर्वबाद १२० धावा, श्लोक जोशी ३२, साई बोऱ्हाडे १३, क्षितिज सोनार १७, सिद्धांत रिकामे १-८, हर्षल भांडारकर १-१६, सत्यजित दगडे १-८ वि.वि. २२ यार्डस अ : २५ षटकात ८ बाद ११० धावा, पुरवित राव २७, निलमेघ नागवकर नाबाद १६, असीम देवगावकर १-३३, आरव पवार १-१३, वीर कारखानीस १-१३, क्षरीन ठाकूर १-१४; सामनावीर - क्षरीन ठाकूर; पीवायसी ब संघ १० धावांनी विजयी;

द स्पोर्ट्स पार्क : २५ षटकात ९ बाद १२९ धावा, अभिनव केंगर २७, आलोक लोढा २७, रणवीर पवार ३-१६, दर्शन करंजावणे २-२८ वि.वि. एच.के. पीडब्लूसी : २२.१ षटकात सर्वबाद १०१ धावा, आर्यव ग्रोवर २०, गंधर्व साळुंखे १३, रुद्र पाटील ३-१२, एस पाटील २-१८, पुष्कर प्रधान १-१२; सामनावीर - अभिनव केंगर; द स्पोर्ट्स पार्क संघ २८ धावांनी विजयी.