शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल बडवतात तसे बडवून काढा - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 9:17 PM

ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले.

पुणे - ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. तसेच पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात येत्या सोमवारी (दि.10) होणा-या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी हावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित स्वरराज करंडक 2018 स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच स्पर्धेचे संयोजक गणेश भोकरे, मंदार बलकवडे,निलेश हांडे आदी उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिवसाम्रांज्य ढोल ताशा पथकाने ,द्वितीय पारितोषिक समाधान ढोल ताशा पथकाने तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुद्रतेज ढोल ताशा पथकाने पटकावले.स्पर्धेत आयुष गाडे व ओंकार वीर यांनी वैयक्तिक पारितोषिक मिळवले.ढोल ताशा पथकाचे व आमचे एकच काम असते ते म्हणजे बडवणे,असे नमूद करून राज ठाकरे म्हणाले, ढोल ताशाचा गजर आणि आकाशात फडकणारी ध्वज पताका पाहून अंगावर रोमांच उभा राहतो.या ढोल ताशाला महत्त्वप्राप्त करून देण्यात  प्रसिध्द संगीतकार अजय अतूल यांचे मोठे श्रेय आहे.त्याचप्रमाणे स्वराज्य अटकेपार घेवून जाणा-या शनिवारवाडा या वास्तूच्या समोर कार्यक्रम होत असल्याबद्दल समाधान त्यांनी व्यक्त केले.तसेच मी स्वत: तब्बल 20 वर्षानंतर शनिवारवाड्यावर बोलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण