शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

मावळ्यांसह राजे निघाले रायगडला

By admin | Published: May 31, 2017 2:50 AM

शिवनेरीहून रायगडला निघालेल्या छत्रपती शिवाजीमहाराज पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी दुपारी ‘लोकमत’तर्फे स्वागत करण्यात

धायरी : शिवनेरीहून रायगडला निघालेल्या छत्रपती शिवाजीमहाराज पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी दुपारी ‘लोकमत’तर्फे स्वागत करण्यात आले.शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा पालखी सोहळा दुपारी सिंहगड रस्त्यावरून मार्गस्थ झाला. वडगाव खुर्द येथील लोकमत प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. पालखीसोबत असलेल्या मावळ्यांनी लोकमतच्या निसर्गरम्य आवारात तासभर विश्रांती घेतली. या वेळी कर्मचाऱ्यांतर्फे मावळ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. आनंद जवळकर, अर्जुन गवळी, सुरेश सावंत, जितेंद्र कुलकर्णी, व्यंकटेश साबळे, नवनाथ शिर्के, दीपक वाडकर, बबन शिंदे आदींनी सोहळ्याचे स्वागत केले.शिवनेरीहून पायी निघालेला हा पालखी सोहळा ६ जूनला राज्यभिषेकदिनी रायगडावर पोहोचणार आहे, अशी माहिती शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, नितीन हेंद्रे, हेमंत यादव यांनी दिली. २४ मे रोजी हा सोहळा शिवनेरीपासून निघाला आहे.या वेळी नीरज महाजन, भगवान तहकीक, जितेंद्र कुलकर्णी, साईनाथ शिंदे, राजेश पोदुतवार, विलास बुचडे, आबासाहेब महाडिक, अमर बीडकर, ऋषिकेश पानगावकर, मिलिंद बोके, अशोक लेकुरवाळे, गोरक्षनाथ खुटवड, सुधीर मुळीक, राजीव जगताप, संजय तिबिले, राहुल पुंडे, व्यंकटेश पदमवार, वर्षा जाधव, बी. एन. शिंदे, भरत पारकर, अक्षय गायकवाड, गणेश मोंडेवाड, दत्ता गायकवाड, प्रवीण कदम, योगेश तारू, विनायक सुतार, राहुल हगवणे, सुरुची वाघ, रवी आगलावे, योगेश साठे, प्रताप मोरे, अमित कुंभार, आकाश कुडले, नीलेश कांबळे, नितू चव्हाण, संदीप धुमाळ, कुमार चव्हाण, शशिकांत झुगम, महेश चव्हाण, शुभम सुतार, प्रमोद धाराशिवकर, नितीन खाडे, धीरज दळवी, भास्कर लांडे, भास्कर खळदकर, मोहन शिंदे, श्रीमंत कस्पटे, प्रज्योन काळोखे, अतुल चव्हाण, राहुल गायकवाड, गणेश सणस, स्वदेश पन्हाळकर, अशोक गोरे, सागर गोरे, विशाल पालेकर, प्रणव नवले, गणेश मरगळे, अमोल पाळेकर, ओंकार दुधाने, विनायक माळी, दिनेश कांबळे, नीलेश डोंगरे, गणेश ढेरे, मोतीराम कुंडकर, अनंता डवले, भरत ढेरे, संतोष होगेकर, संतोष सपकाळ, सुरेश माळी, नागनाथ वंदुले, समाधान कोळेकर, गणेश शेडगे, विनोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.