शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार राजेंद्र निंबाळकर यांनी स्विकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 7:59 PM

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष) या पदाचा कार्यभार राजेंद्र निबांळकर यांनी सोमवारी स्विकारला.

ठळक मुद्देयाआधी एकदा त्यांनी महापालिकेत जकात विभागाचे उपायुक्त म्हणून जबाबदारी

पुणे : पुणे महानगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष) या पदाचा कार्यभार राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी स्विकारला. आठ दिवसांपुर्वींच त्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते, मात्र ते महापालिकेला प्राप्त झाले नव्हते. ते मिळाल्यानंतर निंबाळकर यांनी सोमवारी सकाळी कार्यालयात येऊन आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. याआधी एकदा त्यांनी महापालिकेत जकात विभागाचे उपायुक्त म्हणून जबाबदारी स्विकारली होती. या पदावर दोन वर्षे कार्यरत असलेल्या प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाली. त्या जागेवर कौत्सुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाली होती. मात्र, ते उपस्थित झालेच नाहीत. त्यांची नंतर परस्पर दुसऱ्या ठिकाणी बदली झाली. त्या जागेवर आता निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुण्यात म्हाडा च्या संचालक पदावरही कार्यरत होते.  

टॅग्स :Puneपुणे