शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

‘राम मंदिर बांधूनच दाखवावे’ - संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 3:30 AM

अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर बांधायचेच आहे, पण ते सारखे सांगत कशाला बसता? सरसंघचालक मोहन भागवतांनीही ते सांगण्याची गरज नाही. तुमचे सरकार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर बांधायचेच आहे, पण ते सारखे सांगत कशाला बसता? सरसंघचालक मोहन भागवतांनीही ते सांगण्याची गरज नाही. तुमचे सरकार आहे, एक अध्यादेश काढा व मंदिर बांधूनच दाखवा, कोर्टबाजीत अडकू नका अशा उपहासात्मक शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला सल्ला दिला.शिवसेनेच्या नूतन पदाधिका-यांची भेट घेण्यासाठी खासदार राऊत पुण्यात आले होते. शिवसेनेच्या डेक्कन येथील कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भाजी विकली आहे. ते देशाचे संरक्षणमंत्री झाले. शिवसेनेचे बहुतेक नेते असेच गरिबीतून वडापाव विकत, संघर्ष करत नेते झाले. त्यांच्यापैकी कोणीही आज मी वडापाव विकत होतो असे सांगत नाही. मोदींनीही ते सांगू नये, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कायम ठेवावी. भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यांना शिवसेनेत घेणार का असे विचारले असता राऊत म्हणाले, ‘‘पटोले गेल्या ३ वर्षांपासून शेतक-यांची बाजू घेऊन भांडत आहेत.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत