शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

रमणलाल शहा यांचा गौरव

By admin | Published: March 24, 2017 4:18 AM

ज्योतिष क्षेत्रातील प्रशंसनीय कार्याबद्दल प्राचार्य रमणलाल शहा यांचा पुण्यातील ज्योतिर्विदांनी सत्कार केला.

पुणे : ज्योतिष क्षेत्रातील प्रशंसनीय कार्याबद्दल प्राचार्य रमणलाल शहा यांचा पुण्यातील ज्योतिर्विदांनी सत्कार केला.प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अ‍ॅकॅडमीच्या विद्यमाने टिळक स्मारक मंदिर येथे मोफत ज्योतिष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सत्कार करण्यात आला.प्राचार्य रमणलाल शहा यांचे ज्योतिष क्षेत्रातील कार्य हे प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत विवाह, विवाहास विलंब, घटस्फोट, प्रेमविवाह, आर्थिक लाभ, अधिकार, प्रतिष्ठा या संदर्भातील अनेक पत्रिका देऊन त्याचे सोदाहरण विवेचन करण्यात आले. महात्मा गांधी, पंडित, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नरेंद्र मोदी, नेताजी सुभाषचंद्र बोस, धीरूभाई अंबानी तसेच जागतिक कीर्तीचे हिटलर, नेपोलियन, चर्चिल, रॉकफेलर इत्यादींच्या पत्रिका विश्लेषणासह सादर केल्या. चंद्रकांत शेवाळे, बी. जी. पाचर्णे, वासुदेव जोशी, सुहास डोंगरे, धुंडिराज पाठक, नवीनकुमार शहा, कांतिलाल मुनोत, विजय जकातदार, उदयराज साने, डॉ. मधुसूदन घाणेकर, दादा वाणी, श्रीकांत सबनीस, अ‍ॅड. एन. डी. फडके, अ‍ॅड. श्रीराम देव, महेश कुलकर्णी, रमण वेलणकर, गोविंंद कोष्टी, नेहा शहा, भूपेंद्र शहा उपस्थित होते. (प्रतिनिधी)