शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, फरारी आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:14 AM

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर, ६ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. प्रशांत ...

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर, ६ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे.

प्रशांत प्रकाश गायकवाड (वय २०, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. प्रशांत गायकवाड याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ६ महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकामधील पोलीस अंमलदार शिवदत्ता गायकवाड यांना प्रशांत हा कात्रज भाजी मंडई येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे यांना ही माहिती कळविली. त्यानंतर तपास पथकाने कात्रज भाजी मंडई येथे थांबलेल्या प्रशांत गायकवाड याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे अधिक तपास करीत आहेत.