शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

वडापुरीत विवाहितेवर बहिणीच्या चुलतदिराचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:38 AM

वडापुरी येथील यात्रेदरम्यान २० वर्षे वयाच्या विवाहितेवर तिच्याच बहिणीच्या चुलतदिराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली

 लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : वडापुरी येथील यात्रेदरम्यान २० वर्षे वयाच्या विवाहितेवर तिच्याच बहिणीच्या चुलतदिराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.नऊ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. दुसऱ्या दिवशी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार व त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. मात्र इंदापूर पोलिसांनी ही माहिती बाहेर पडू दिली नाही. सूरज ऊर्फ चिंग्या नथुराम शिंदे (रा. बारववस्ती, कांबळेश्वर, बारामती) असे आरोपीचे नाव आहे. विवाहिता बारामती तालुक्यातील सोनगावची रहिवासी आहे. सविस्तर हकीकत अशी की, वडापुरी येथील अंबाजी लिंबाजी देवस्थान हे भटके विमुक्त समाजातील लोकांचे प्रख्यात देवस्थान आहे. दि. १४ जुलै रोजी फिर्यादी विवाहितेला तुझी सासू देवस्थानच्या मागे असल्याचे सांगून दुचाकीवर बसविले. तळ्याजवळील झाडीमध्ये नेले व बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितलास तर जिवे मारेन अशी धमकी दिली.