शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

खेड तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 6:24 PM

पीडित मुलीची एक वर्षापूर्वी पीडित मुलीची योगेश यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.

ठळक मुद्देतरुणीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

दावडी : लग्न आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीवर वर्षभर बलात्कार केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात बलात्कार गुन्हा दाखल केला आहे.याबाबत खेड पोलिस दिलेल्या माहितीनुसार, योगेश बजरंग डवणे (रा. नायफड, ता खेड ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीची एक वर्षापूर्वी पीडित मुलीची योगेश यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर तिला लग्न आमिष दाखवून गेल्या वर्षभर लॉजवर नेऊन जुलै २०१७ ते ४ / ६ / २०१८ या कालावधीत तिच्यावर अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.पीडित तरुणीने लग्नाची मागणी केली असता आरोपी योगेश यांने एका मुलीशी रजिस्टर लग्न केले असल्याचे सांगितले. मी तुझ़्याशी लग्न करणार नाही तुला काय करायचे ते कर असे पीडित तरुणीला सांगितले. सतत लग्नासाठी विचारणा करुनही आरोपीने लग्नाला नकार दिल्याने अखेर पीडित तरुणीने या याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी करित आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिसmarriageलग्न