शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

संचालक, अधिकाऱ्यांकडून वसुली

By admin | Published: March 05, 2016 12:42 AM

रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रूपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले

पुणे : रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रूपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले आहे. यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोषींना अपिल करण्यासाठी देण्यात आलेली ४ आठवडयांची मुदत संपल्याने त्यांच्यावरील कारवाईचा सहकार विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवडयात या सर्वांना वसुलीसाठीच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. पुढील आठवडयात वसुलीची कारवाई करण्यासाठी सहकार विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात येणार असून त्यानंतर थेट वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी गरज पडल्यास दोषींच्या स्थावर मालमत्तेच्या जप्तीचीही कारवाई होणार आहे़ बँकेचे तत्कालीन अध्यक्ष ईश्वरदास चोरडिया, संचालक अनंतराव कुलकर्णी, काशिनाथ पेमगिरीकर, माधव नातू, गायत्रिदेवी पटवर्धन, गजानन देव, शशिकुमार भिडे, माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांच्यासह १५ संचालक व ५४ तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध ही कारवाई होईल़