शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सुट्टीच्या दिवशी नोंदणी मुद्रांक कार्यालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 4:32 PM

आर्थिक वर्षसंपण्यापूर्वी सर्व व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा येत्या २९ मार्च रोजी महावीर जयंती असून ३० मार्चला गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी आहे.

ठळक मुद्देराज्यात दरवर्षी एक एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर (वार्षिक बाजार मूल्य ) लागू होतात. सलग दोन दिवस सुट्टी आल्याने ३१ मार्च रोजी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात व आॅनलाईन यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता

पुणे: राज्यात येत्या १ एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू होणार असल्याने नोंदणी व  कार्यालायत ३१ मार्च पूर्वी दस्त नोंदणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र,येत्या २९ व ३० मार्च रोजी सलग शासकीय सुट्टी आहे. परंतु, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने ३० मार्चला दस्त नोंदणीसाठी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दरवर्षी एक एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर (वार्षिक बाजार मूल्य ) लागू होतात. त्यामुळे आर्थिक वर्षसंपण्यापूर्वी सर्व व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा येत्या २९ मार्च रोजी महावीर जयंती असून ३० मार्चला गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी आहे. सलग दोन दिवस सुट्टी आल्याने ३१ मार्च रोजी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात मोठी गर्दी होण्याची व आॅनलाईन यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने येत्या ३० मार्च रोजी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणे