शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

लिफ्टमधून महिलांची सुटका

By admin | Published: May 12, 2017 5:36 AM

वेळ सायंकाळी ७.३५ची.. ठिकाण रविवार पेठेतला आनंद मॉल. नेहमीच गर्दीने फुललेला परिसर... मॉलची लिफ्ट अचानक बंद पडली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वेळ सायंकाळी ७.३५ची.. ठिकाण रविवार पेठेतला आनंद मॉल. नेहमीच गर्दीने फुललेला परिसर... मॉलची लिफ्ट अचानक बंद पडली आणि आत फसलेल्या आठ महिलांची भीतीने घाबरगुंडी उडाली... कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले आणि जवानांनी महिलांना सुखरूपपणे बाहेर काढले. मॉलच्या पाच मजली इमारतीत दोन लिफ्ट कार्यान्वित आहेत. क्षमता ही दोन किंवा तीन व्यक्तींची आहे. मात्र क्षमतेपेक्षा जास्त महिला लिफ्टमध्ये आल्याने लिफ्ट अचानक तळ आणि पहिल्या मजल्याच्या मध्ये बंद पडली. पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र रस्ते अरूंद आणि खरेदीसाठी असलेली गर्दी यामुळे दलाच्या जवानांना आत शिरणे शक्य झाले नाही. अखेर चालत ते घटनास्थळी गेले. लिफ्टच्या दरवाजाची चावी आणि कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडण्यात आला. थोडी जागा झाल्यानंतर कंट्रोल पॅनेलद्वारे लिफ्ट खाली आणण्यात आली, असे प्रकाश गोरे यांनी सांगितले.