शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे प्रत्युत्तर

By admin | Published: November 24, 2015 1:05 AM

‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया’मध्ये (इफ्फी) विद्यार्थी विभागातील चित्रपटांचे स्किनिंग रद्द केल्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी

पुणे : ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया’मध्ये (इफ्फी) विद्यार्थी विभागातील चित्रपटांचे स्किनिंग रद्द केल्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रपट प्रदर्शनासाठी ‘फ्रीडम फिल्म फेस्टिव्हल’च्या माध्यमातून वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला असून, मंगळवार व बुधवारी सेंटर आॅफ सोशल जस्टिस पिस इन्स्टिट्यूट पियाडेड, दूरदर्शन मार्ग, पणजी येथे हा महोत्सव आयोजित करून त्यांनी सरकारला एक प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे.‘एफटीआयआय’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांसह इतर चार जणांची नियुक्ती केल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवस छेडलेल्या आंदोलनाचा बदला म्हणून शासनाने यंदाच्या इफ्फीमध्ये विद्यार्थी विभागच रद्द केला. महोत्सवादरम्यान ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना अटकावही केला जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांना अटक देखील करण्यात आली होती. या शासनाच्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन व माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा भाग म्हणून पणजी येथे ‘फ्रीडम फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. यामध्ये सध्याच्या विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांनी आपले पुरस्कार सरकारला परत केले आहेत, अशांचेही चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या सुरुवातीलाच ‘एफटीआयआय स्ट्राइक’ व त्यादरम्यानची गाणी व छोटे व्हिडिओही दाखवण्यात येणार आहे. तसेच करुणा बनसोडे दिग्दर्शित ‘उन्हाची अंगाई’, प्रतीक वत्स दिग्दर्शित ‘कल १५ आॅगस्ट दुकान बंद रहेगी’ अमन वधन दिग्दर्शित ‘प्रभातफेरी’, आदेश केळूसकर दिग्दर्शित ‘तद्पश्चात’ तुषार मोरे दिग्दर्शित ‘सदाबहार ब्रास बँड’ आदी चित्रपट या वेळी दाखवण्यात येणार आहेत.