शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

निवासी नायब तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:34 PM

ऐपतदार दाखला देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना निवासी नायब तहसीलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

पुणे : ऐपतदार दाखला देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना निवासी नायब तहसीलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. विकी मदनसिंग परदेशी (वय ३७, रा़ विंडवर्ड सोसायटी, वाकड) असे त्यांचे नाव आहे़ परेदशी हे  पिंपरी चिंचवडमधील अपर हवेली तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आहेत.

याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांना ऐपतदार दाखला हवा होता. त्यासाठी त्यांनी अपर हवेली तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. त्यांना दाखला देण्यासाठी परदेशी यांनी ७ हजार रुपयांची लाच मागितली़ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार आल्यावर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात परेदशी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी पिंपरी चिंचवडमधील अपर हवेली तहसीलदार कार्यालयात सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी विनोद भोकरे, नंदलाल गायकवाड, मुश्ताक खान, प्रशांत बोऱ्हाडे, अविनाश इंगुळकर यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताना परदेशी यांना पकडण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBribe Caseलाच प्रकरण