शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या सर्व्हेला शेतकऱ्यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 12:37 AM

वाघोली (ता. हवेली) परिसरातून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास सुरवातीपासून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. प्रास्ताविक पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोलवडीपासून पुढे बकोरी, भावडी, मरकळ, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नाशिककडे जाणारा रेल्वे प्रकल्प आहे.

वाघोली - वाघोली (ता. हवेली) परिसरातून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास सुरवातीपासून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. प्रास्ताविक पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोलवडीपासून पुढे बकोरी, भावडी, मरकळ, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नाशिककडे जाणारा रेल्वे प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या वाडेबोल्हाई, बकोरी येथे सर्व्हे करण्यासाठी अधिकारी आले असता स्थानिक शेतकºयांनी या रेल्वे प्रकल्पाचा सर्व्हे अडविण्यात आला तर हा रेल्वे प्रकल्प अजिबात होऊ देणार नाही, असे सर्व्हे अधिकाºयांना तीव्र शब्दांत स्थानिक शेतकरी यांनी सुनावले.तर शेतक-यांनी ग्रामपंचायतला माहिती देऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांना त्वरित बोलावून हा होणारा रेल्वे प्रकल्पाचा सर्व्हे त्वरित थांबविण्यात आला. याविषयी बोलताना वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे म्हणाले, या प्रकल्पाचा गावच्या विकासासाठी कोणतीही मदत होणार नाही. शासनाने या प्रकल्पाबाबतीत कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. शेतकºयांना मोबदलादेखील अल्प स्वरूपाचा मिळेल, शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, शेतकरी हिताचे नसणारे प्रकल्प करू नयेत. अन्यथा, शेतकरी रस्त्यावर उतरतील. याप्रसंगी माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक गावडे, शेतकरी काळूराम गावडे, संभाजी गावडे, तानाजी गावडे, प्रल्हाद गावडे, जयराम गावडे, किसन गावडे, आबा गावडे, विलास गावडे, विठ्ठल गावडे, बोरकर आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.केंद्र सरकारच्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकºयांना विश्वासघात घेतले जात नाही. परिसराला त्याचा काहीच फायदा नाही. कचरा प्रकल्प आमच्याकडे, रेल्वे आमच्याकडे; परंतु याचा फायदा आम्हाला काय?- चंद्रकांत वारघडे,माहिती सेवा समिती

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे