शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साडेचार लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

By admin | Published: June 29, 2017 3:26 AM

राज्यात एक जुलैला होणाऱ्या चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार वन विभागाच्या भोर उपविभागात भोर

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : राज्यात एक जुलैला होणाऱ्या चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार वन विभागाच्या भोर उपविभागात भोर, वेल्हे, पुरंदर मिळून १७५.२५ हेक्टरवर सुमारे २ लाख २१ हजार ५०० वृक्ष, तर इतर शासकीय यंत्रणा १ लाख २१ हजार ५९० वृक्ष, ग्रामपंचायत १ लाख १८ हजार ८३१ अशी एकूण ४ लाख ६१ हजार ९२१ वृक्षलागवड करण्यात येणार असल्याची महिती उपविभागीय वनअधिकारी बी. पी. जाधव यांनी दिली.लोकांच्या मागणीनुसार विक्री केली जात आहे. या माध्यमातून जनजागृती केली जात असून लागवडीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या यंत्रणा व विविध विभागांबरोबर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ शाळा कॉलेजचे विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बी. पी. जाधव यांनी सांगितले.तालुक्याच्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, विविध कार्यकारी संस्था, मोकळी जागा, वन विभागाची जागा, रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांत रोपांची लागवड करण्यासाठी आंबवणे (वेल्हे), भाटघर (भोर), पुरंदर (वीर), जेजुरी येथील रोपे देण्यात येत आहेत. या रोपवाटिकेत जांभूळ अर्जुन, कडूनिंब, आवळा, हिरडा, शिसव, करंज, वड, पुत्रजिवा, काशीद, बकुळ, शिलवर, ओक या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.हा वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात उपविभागीय वन अधिकारी जाधव यांनी केले आहे.