शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार- डॉ. अभिनव देशमुख

By कुणाल गवाणकर | Published: September 20, 2020 10:44 PM

देशमुख यांनी स्वीकारला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याचे दिसत असून ज्या भागात तो अधिक पसरतोय, तेथील चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तेथील कंन्टेंमेट झोनमधील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहे. कोरोनाशी लढताना निष्काळजीपणा न दाखविता सर्तक राहणे गरजेचे असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.डॉ. अभिनव देशमुख यांनी रविवारी बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते.डॉ. अभिनव देशमुख यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना डॉ. देशमुख दाम्पत्याने कोरोना संसर्गात केलेले काम कौतुकास पात्र ठरले. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये आता कोरोना प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. याविषयी बोलताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, पूर्वी कोरोनाविषयी असलेली भिती आता कमी झाली आहे. मात्र, त्याचबरोबर निष्काळजी न करता सतर्क राहिले पाहिजे. कोरोनाची लागण झाली तरी ९० टक्के रुग्ण बरे होतात. मात्र, त्याचबरोबर काळजी घेतली पाहिजे. मास्क, सामाजिक अंतर हे नियम पाळले पाहिजेत. त्याचबरोबर लक्षणे दिसली तर तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात काम करताना बºयाच गोष्टी डोक्यात आहे. सध्या पोलीस व प्रशासकीय यंत्रणा काम करीतच आहे. त्याचा आढावा घेऊन कोणत्या भागात अधिक लागण झाली आहे. तेथील कंन्टेंमेंट झोनचे निर्बध अधिक कडक करुन त्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.डॉक्टर पतीपत्नी कोरोनाविरोधी लढ्यात अग्रभागीडॉ. अनिभव देशमुख यांच्या पत्नी सोनाली देशमुख याही डॉक्टर आहेत. त्यांचे शिक्षण आणि बालपण मुंबईत गेले. क्रांती अग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्या त्या नात आहेत. कोल्हापूरात सीपीआरमध्ये स्त्रीरोगतज्ञ म्हणून त्या सेवा बजावतात़ कोरोना कक्षात त्याही रुग्णसेवेत आहेत.त्याचवेळी डॉ. अभिनव देशमुख हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कोल्हापूरमध्ये कोरोना विरोद्धच्या लढ्यात अग्रभागी राहून काम करीत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या