शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

पुण्यातील 'अतिसंक्रमणशील' भागातील निर्बंध शिथिल; मात्र 'फिजिकल डिस्टन्सिंग' पालन गरजेचे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 9:26 PM

कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून आल्याने २२ व २३ एप्रिल या दोन दिवशी दुध व्यतिरिक्त सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश..

पुणे : शहरातील कोरोना बाधितांची वाढत्या संख्येमुळे अतिसंक्रमित भागात पोलिसांनी गेले दोन दिवस अतिशय कडक निर्बंध लागू केले होते़ ते आता शिथिल केले आहेत. असे असले तरी या भागात जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सवलत देण्यात आली आहे. अन्य भागातील दुकाने ही सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.शहराच्या पूर्व भागातील समर्थ, खडक, फरासखाना व कोंढवा पोलीस ठाणे सर्व कार्यक्षेत्र तसेच स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी तसेच वानवडीच्या काही भागात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून आल्याने २२ व २३ एप्रिल या दोन दिवशी दुध व्यतिरिक्त सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. हा आदेश शिथिल करण्यात आला आहे. आता या भागात जीवनावश्यक किराणा साहित्य खरेदीसाठी सकाळी १० ते १२ यादरम्यान लोकांना घराबाहेर पडता येईल. मात्र, त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा पाळून खरेदीसाठी गर्दी करु नये.शहराच्या पश्चिम भागातील डेक्कन, सिंहगड रोड, कोथरुड, औंध, पाषाण, बाणेर, कात्रज, धनकवडी या भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत, असा आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस