विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील संशोधन केंद्रातील पीएचडी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा रविवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. आता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पात्र, पुढे विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे.
पीएचडी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
विद्याशाखा नोंदणी केलेली विद्यार्थी परीक्षा देणारे विद्यार्थी
विज्ञान आणि तंत्रज्ञान ७,२७६ ६,७९१
वाणिज्य आणि व्यवस्थापन २,८२८ २,६०३
मानव्य विज्ञान ४,२९० ३,८४५
आंतर विद्याशाखीय अभ्यास १,१४८ १,०३७